Tuesday, October 14, 2008

मन मनास उमगत नाही

Yesterday came across this beautiful marathi song by Sudheer Moghe:
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हाथास कसा लागावा
मन थेम्बंचे आकाश, लाठानी सवार्लेले
मन नक्षत्राचे रान, अवकाशी अव्तार्लेले
मन गर्गाराते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही
मन कालोखाची गुंफा, मन तेजाचे राउल
मन शैतानाचा हाथ, मन देवाचे पाहुल
दुबल्या, गल्क्य झोलित हा सूर्य कसा झेलावा
आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही
चेहरा, मोहरा याचा कुणी कधी पहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरीही, याच्याविना दूसरा nahi
या अनोल्खी नात्याच्या, कुणी कसा भारवास घ्यावा
आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही

2 comments:

स्नेहल said...

कमीत कमी वाद्यवृंदात गाणं effective करणं हे फडके पिता-पुत्रांचं वैशिष्ठ्य आहे. शब्दावर जोर देत जो परिणाम ते साधतात तो निव्वळ अप्रतिम असतो.
सा रे ग म प मध्ये मुलं पन खास talented आहेत!

Monsieur K said...

hvnt heard this song.. r'mbbr to give me the song.. so tht i can listen this one :)